X
Email me Daily Riddles

आम्ही ते आहोत ज्यांना जन्मताच आशेतून बाहेर काढले जातोनंतर तो मोठा होताच पुस्तकांचे ओझे टाकले जातोमोठ्या लाडाणे ठेवले जातो खुप प्रेम दिला जातोकधीकधी चुकांवर फटकारले सुद्धा जातोतर कधी खोडसाळपणावर आम्हाला मारले पण जातो मग आम्ही रडल्यावर आम्हाला प्रेम केला जातोआणि मोठ्या लाडाने आम्हाला समजावले जातोकी तू मुलगा आहेस अस रडायच नसतो.आमच्या नेत्रामधील अश्रूंना डोळ्यांच्या तुरुंगात टाकले जातोतर आमच्या भावनांना आमच्या डोक्यात बांधल्या जातो. आमची क्षमता आमच्या गुणांवरून मोजली जातोतर आमची स्थिती आमच्या कपड्यांवरूनच सांगीतली जातो. आमचा बळ आमच्या भुजांवरूनच मोजला जातो तर आमचा सौंदर्य आमच्या चेहऱ्यावरूनच समजला जातोआणि आम्ही केलेल्या गोष्टींना वेडेपणा समजला जातोतर आमच्या अपयशावर आम्हावर हसले जातोआणि आमच्या यशाला नशिबाचा टॅग दिला जातो आमच्या प्रेमाला सहजपणे वेडेपणा म्हणल जातो तर आमचा ह्रदय तुटल्यावर आमच्या हातात मधीरा दीली जातो. आणि आमच्या अपूर्ण प्रेमाला ना-लायकीचा टॅग दिला जातोआमच्या भावनांचा गळा दाबला जातो, आमच्या भावना फासावर चढवले जातो आणि मोठ्या सहजतेने म्हटले जातो की तू मुलगा आहेस असं तुटायच नसतो.

SEE AUTHOR